जिल्ह्यात आज कोरोनाचे १९२ रुग्ण वाढले

Foto
जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५७५७ वर
औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी आलेल्या अहवालानुसार १९२ रुग्ण वाढल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५७५७ वर गेली आहे. १९३ रुग्णांमध्ये ११५ पुरुष व ७७ महिला आहेत. 

कोरोनाचा जिल्ह्यातील रुग्णसंख्या पहाता आतापर्यंत एकूण ५७५७ कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यापैकी २७४१ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. तर २६३ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे सध्या २७५३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 
शहरातील ११६ रुग्ण
फातेमा नगर, हर्सुल १, जुना बाजार १, शिवशंकर कॉलनी २, एन दोन, विठ्ठलनगर २, न्यू पहाडसिंगपुरा २, हर्सुल ३, नंदनवन कॉलनी २, पुंडलिकनगर ३, विवेकानंदनगर २, विशालनगर ५, सातारा परिसर ६, एन चार सिडको १, संजयनगर, मुकुंदवाडी २, रेणुकानगर ३, सिंधी कॉलनी १, लक्ष्मीनगर, गारखेडा १, न्यू हनुमाननगर ४, शिवाजीनगर ९, आंबेडकरनगर २, विजयनगर २, पोलिस कॉलनी, टीव्ही सेंटर २, एन अकरा,पवननगर १, मुकुंदवाडी ४, एन सहा सिडको १, जाफरगेट १, आकाशवाणी परिसर १, उस्मानपुरा १, जाधववाडी १, एन दोन, सिडको २, सातवनगर १, नूतन कॉलनी १, टीव्ही सेंटर १, गारखेडा ४, एम दोन, सिडको २, सुरेवाडी ५, विष्णूनगर १, गजानननगर १, रायगड नगर, एन नऊ १, पडेगाव १, छावणी १, समर्थनगर १, भाग्यनगर १, हिंदुस्तान आवास ५, उत्तमनगर ३, तानाजीनगर ५, शिवाजी कॉलनी १, हनुमाननगर ४, कैलासनगर १, जय भवानीनगर १, जाधवमंडी १, स्टेशन रोड परिसर १, अहिंसानगर १, गादियाविहार १, देवळाई १, इतर २ या भागातील रुग्ण आढळून आले. 
ग्रामीण भागातील ७६ रुग्ण
हनुमाननगर, वाळूज २, कन्नड १, कृष्णा कोयना सोसायटी बजाजनगर २, सिंहगड सोसायटी बजाजनगर १, महाराणा प्रताप चौक, बजाजनगर ३, सारा गौरव, बजाजनगर १, चिंचवन कॉलनी, बजाजनगर ४, इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाजनगर ३, क्रांती नगर, बजाजनगर १, शहापूरगाव, बजाजनगर १, बजाजनगर २, वडगाव, शिवाजी चौक, बजाजनगर २, स्नेहांकित सोसायटी बजाजनगर १, साईनगर, बजाजनगर १, रांजणगाव २, वाळूज महानगर सिडको १, साऊथ सिटी ४, बीएसएनएल गोडावून, बजाजनगर १, भगतसिंग शाळेजवळ, बजाजनगर १, अयोध्यानगर, बजाजनगर १, उत्कर्ष सोसायटी बजाजनगर १, बजाज विहार, बजाजनगर १, स्वामी सोसायटी बजाजनगर १, जागृत हनुमान मंदिराजवळ, बजाजनगर १, बजाजनगर १, रामपूरवाडी, करंजखेड, कन्नड ३, नागद तांडा, कन्नड १, कुंभेफळ ६, फर्श मोहल्ला, खुलताबाद २, राजीव गांधी, खुलताबाद १, पाचोड १, खुलताबाद रोड, फुलंब्री १, हरिओमनगर, रांजणगाव, गंगापूर २, श्रद्धा कॉलनी, वाळूज १, कान्होबा वाडी, मांजरी १, अजब नगर, वाळूज १, दर्गाबेस, वैजापूर ११, पोखरी, वैजापूर २, बाभूळगाव १, साकेगाव २ या भागातील एकूण ७६ रुग्ण आढळून आले आहे.